आंबेडकरी गीतांमधील प्रतिमा, उपमा आणि दृष्टांत

Published: 24 October 2024| Version 1 | DOI: 10.17632/chww3p8vw4.1
Contributor:
Sanjeevkumar Sawale

Description

आंबेडकरी गीते चातुर्वण्र्यव्यवस्थेविरुद्ध विद्रोह आणि नव्या बुद्ध-आंबेडकरवादी विचारांचा आग्रह धरतात. त्या अर्थाने या गीतांचे स्वरूप वक्तृत्वपूर्ण आणि प्रचारकीय ठरते. गीतलेखनाचा हेतू स्पष्ट असल्यामुळे त्यांना पारंपरिक वाङ्मयीन निकष लावता येत नसले तरी काही रचना निश्चितपणे काव्यात्मकतेच्या कसोट्यांवर खNया उतरतात. विचारदर्शन हा आंबेडकरी गीतांचा पाया असल्यामुळे येथे रंजनमूल्य दुय्यम ठरते...

Files

Institutions

Dr Babasaheb Ambedkar Marathwada University

Categories

Mass Communication

Licence